सावंतवाडी : श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रामध्ये लेखणी कामगिरी केलेल्या शिक्षकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्यामार्फत 2022-2023साठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी जिल्हाध्यक्ष संतोष तळपणेकर, सल्लागार नारायण सावंत आमच्या तज्ञ समितीने आपल्या नावाची प्रफुल्ल रमेशराव ठोकरे शिफारस केली आहे. कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसोली नंबर १ इथं असणार आहे.
Home सिंधुदुर्ग प्रफुल्ल ठोकरे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड | उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचं औचित्य





