मिठबाव येथील अंजली लोके यांचे निधन

82

 

 

मिठबाव येथील अंजली लोके यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी)

मिठबाव वरची लोकेवाडी येथील अंजली दाजी लोके वय ८६ यांचे सोमवारी दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना,विवाहित मुलगी असा परिवार आहे.मिठबाव येथील मोबाईल वडापाव सेंटरचे मालक गणेश लोके यांच्या त्या मातोश्री होत.