कणकवली दि २० नोव्हेंबर (प्रतिनिधी)
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क
कणकवली नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली येथे मतदानाचा हक्क बजावला . यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सौ.सुप्रिया नलावडे यांनी ही यावेळी मतदानाचा हक्क बजावला .





