विलास साळसकर यांनी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जागविल्या बाळासाहेबांच्या आठवणी

17

 

विलास साळसकर यांनी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जागविल्या बाळासाहेबांच्या आठवणी

देवगड (प्रतिनिधी)

हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ स्मृतिदिन देवगड तालुका शिंदे गट शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ स्मृतिदिन कट्टर शिवसैनिक शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या.