कणकवली दि १० नोव्हेंबर (प्रतिनिधी)
कलमठ येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ ; कलमठ गावातून मताधिक्य देण्याचा भाजप कार्यकर्त्यांनी केला निर्धार
आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कलमठ गावात करण्यात आला.यावेळी कलमठ गावातून आमदार नितेश राणेंना मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला .






