सिंधुदुर्ग साटेली – भेडशीतील डॉ. बाबासाहेब राणे यांना मातृशोक…! By महाराष्ट्र माझा - January 3, 2023 70 WhatsAppFacebookTelegramTwitter दोडामार्ग : साटेली – भेडशी येथील डॉ. बाबासाहेब दत्ताराम राणे यांच्या मातोश्री सुचिता दत्ताराम राणे ( वय – ७८) यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.