जामसंडे शहरात संदेश पारकर यांच्या प्रचारा दरम्यान मिळतोय चागला प्रतिसाद.गेल्या 10 वर्षात देवगड भागाचा साधा पाणीप्रश्न सोडून न शकलेल्या आमदाराला घरी बसवणार आहे देवगडच्या विकासाच्या भूलथापा करणाऱ्या आमदारापेक्षा सामन्य जनतेच्या मदतीला धावून येणाऱ्या संदेश मतदान करणार असा संकल्प येथील रहिवाश्यांनी केला. यावेळीं त्याच्यासोबत हर्षा ठाकूर , निनाद देशपांडे, दिनेश पारकर, उमेश कुलकर्णी उपस्थित होते.