नाडण ग्रामस्थ संदेश पारकर यांच्या पाठीशी

12

 

कणकवली(प्रतिनिधी)

नाडण ग्रामस्थ संदेश पारकर यांच्या पाठीशी

देवगड तालुक्यातील नाडन गावात घरोघरी प्रचारा दरम्यान संदेश पारकर यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दहा वर्ष येथील स्थानिक आमदार आमदार असून देवगड तालुक्याचा पाणी प्रश्न का सोडवले नाही. तसेच या गावातील एसटी बस स्थानकांचा विकास का केला नाही. अशा शब्दात आपल्या भावना उपस्थित नागरिका मधून प्रचारा दरम्यान व्यक्त होत आहेत. त्यामुळे या विधानसभेला संदेश पारकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असा निश्चय करण्यात आला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत वाडा सरपंच सुनील जाधव, विभाग प्रमुख संदीप डोळकर, सुनील महाडिक, शशांक तावडे व ग्रामस्थ उपस्थित होते…