देवगड (प्रतिनिधी)
देवगड पंचायत समिती हवालदार अरुणा लाड सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न
देवगड पंचायत समिती येथील महिला कर्मचारी हवालदार अरुणा लाड या ४१ वर्ष ६ महिने ११ दिवस इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ पंचायत समिती देवगड सभागृहात गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलाबपुष्प व भेटवस्तु देऊन सत्कार केला .





