महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांची ओमगणेश वर सदिच्छा भेट घेऊन आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या वतीने दिल्यात शुभेच्छा
या वेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम कदम, जिल्हा खजिनदार आनंद पेंडूरकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष रविंद्र जंगम, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव (कुसुरकर), पंकज कदम, अंकुश कदम, शशिकांत सकपाळ, सुरेश भोसले, गणेश कांबळे, संदीप कदम, रवींद्र जंगम इत्यादी उपस्थित होते.