कणकवली दि २ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
संदेश पारकर यांचा बोर्डवे गावात घरोघरी जाऊन प्रचार दौरा सुरु
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत पारकर यांनी केली ग्रामस्थांशी चर्चा
बोर्डवे गावात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घरोघरी जाऊन भेट घेत, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत चर्चा कली.
यावेळी बोर्डवे गावातील मोराई देवी, श्री. कालिका देवी मंदीरात जावूया दर्शन घेतले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संदेश पारकर आमदार व्हावे भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त करण्यात आली.






