गोकुळ कृष्ण दहीहंडी मंडळाच्या वतीने देवगड आगरास आकाश कंदील दिली भेट

26

 

देवगड (मिलिंद खडपकर)

गोकुळ कृष्ण दहीहंडी मंडळाच्या वतीने देवगड आगरास आकाश कंदील दिली भेट

देवगड बसस्थानक गोपाळकृष्ण दहीहंडी मंडळाच्या वतीने देवगड बसस्थानकावर दीपावली रोषणाई करीता भगवे ९ आकाश कंदील भेट सहा. वाह.निरीक्षक गंगाराम गोरे यांचेकडे जेष्ठ वृत्तपत्रविक्रेते अजित खडपकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.प्रवासी मित्र दयानंद मांगले, वाहतूक नियंत्रक एस.व्ही.येरम,चालक श्री उन्हाळकर,श्री पुजारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.