संरपच श्रृती घाडीगांवकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव …!

कुडाळ :  सरपंच श्रृती घाडीगांवकर लोकनियुक्त थेट सरपंच म्हणून निवडून आल्या असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय.  घोटगे वारकरी संप्रदाय मंडळ व घोटगे गावातील सर्व ग्रामस्थ, जि. प. सदस्य, लाॅरेन्स मान्येकर, अमोल तेली, गणेश बुटाले, नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गुरव, विजय नाईक, रमांकात कोरगावकर, लतिका गुरव, अनुसया गुरव, दीपाली सांवत, शिला मान्येकर, तसेच ग्रामस्थ भगवान घाडी, दीलीप ढवळ, बाबी तावडे, माजी संरपच दीपक मोर्य,  तुकाराम शिंदे,  राजन गुरव, सुर्याजी ढवळ, एकनाथ ढवळ, बाळा गवाणकर, नामदेव रेडकर, राजन ढवळ, रमा तावडे, कुष्णा नाईक, मधु पाताडे, राँनी मान्यकर, सिध्देश ढवळ, त्रृषी ढवळ, तुषार गवाणकर, राजा पाताडे, सतोष देसाई, सचिन ढवळ, रामा गुरव, डिंगबर गूरव, सचिन घाडी, रमेश घाडी, रुपेश धूरी, गंगाबाई रेडकर, हेमलता ढवळ, शंकर ढवळ, सुचिता लाड, लवु गुरव, उमेश रायकर, बाबु सांवत, डाँक्टर चोडणेकर, पिन्टु कोरगावकर, शरद कोरगावकर, अण्णा कोरगावकर आदी ग्रामस्थ उपस्थीत होते