गरजू रुग्णांना सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे धनादेश प्रदान
सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.





