खेड तालुक्यातील भोस्ते घाटात सापडला मृतदेह, स्वप्नामुळे झाला उलगडा

1556

 

खेड (प्रतिनिधी)

खेड तालुक्यातील भोस्ते घाटात सापडला मृतदेह, स्वप्नामुळे झाला उलगडा

 सावंतवाडी तालुक्यातील आजगाव भोम येथील एका युवकाला खेडच्या भोस्ते घाटातील जंगलात मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना येऊन सांगितले.दिलेल्या माहितीवर पोलिसांनी विश्वास ठेवून घाटातीलजी जागा तरुणाला स्वप्नात दिसली त्या जागेची पाहणी केली असता रहस्यमय कवटी कुजलेल्या समितीतील मृतदेह आढळून आला.
जसे स्वप्नतील माहिती पोलिसांनी सांगितली तशीच नोंद पोलिसांच्या एफआयआर मधे सुद्धा करण्यात आली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे १७ सप्टेंबर २०२४ रोजी योगेश पिंपळ आर्या (३०) ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आजगांव भोम येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे.
दिलेल्या माहितीनुसार संडेला बघा जरी समोर आला असेल तरी एखादी व्यक्ती स्वतः देईल सांगते तसे त्या ठिकाणी घडलेले दिसून येते हे खरोखरच विचार करण्यासारखे असून अचंबित करण्यासारखेही आहे.हा सर्व प्रकार पाहता खरोखरच त्या तरुणाला स्वप्न पडले की आणखीन काही त्यामध्ये गुढ आहे.य़ाबाबत आता पोलीस कोणता उलगडा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.