देवगड तालुक्यातील फणसे गावातील उ.बा.ठा चे शाखा प्रमुख दिपक गावकर, माजी सरपंच संतोष गावकर यांच्यासह ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

100

देवगड तालुक्यातील फणसे गावातील उ.बा.ठा चे शाखा प्रमुख दिपक गावकर, माजी सरपंच संतोष गावकर यांच्यासह ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) १०ऑगस्ट २०२४

आमदार नितेश राणे यांचा देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश

देवगड तालुक्यातील फणसे मधील उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे फणसे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे,बाळा खडपे, अमोल तेली, संजय बोंबडी, अंकुश टुकरुल,आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.