जिल्ह्यातील वार्षिक जत्रा
सोमवार 02 जानेवारी 2023
वार्षिक जत्रा व दशावतार नाटक खालीलप्रमाणे.
ओरोस➖कलेश्वर नेरूर(सुधीर कलिंगण)
बिडवाडी➖चेंदवणकर चेंदवण(देवेंद्र नाईक)
साटेली➖जय हनुमान(शरद मोचेमाडकर)
पियाळी➖बाळकृष्ण गोरे दशावतार कवठी
सालीगाव➖नाईक मोचेमाडकर मोचेमाड
आवेरा➖दत्तमाऊली दशावतार सिंधुदुर्ग
कुडचिरे➖वालावलकर दशावतार वालावल
मळेवाड➖पार्सेकर दशावतार उभादांडा
आवेरा➖खानोलकर दशावतार खानोली
शिरवल➖आजगावकर दशावतार आजगाव
धामापूर➖आरोलकर दशावतार आरवली
नानेली➖कलेश्वर नेरूर(भाई कलिंगण)
शिरंगे➖मामा मोचेमाडकर मोचेमाड
खुडी➖चेंदवणकर गोरे दशावतार कवठी
माणगाव➖यक्षिणी दशावतार माणगाव
मठ➖माऊली दशावतार इन्सुली





