इन्सुली गावकरवाडी येथील अर्चना अशोक पडवळ यांचे निधन

39

बांदा (प्रतिनिधी)

इन्सुली गावकरवाडी येथील अर्चना अशोक पडवळ यांचे निधन

इन्सुली गावकरवाडी येथील अर्चना अशोक पडवळ वय वर्षे ५५, हीचे नुकतेच हृदयविकारच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले.तिच्या पश्चात पती, दोन मुली ,जावंई नातवंडे ,असा परिवार आहे.