इन्सुली कुडवटेंब येथिल सीमा रमेश गोलम (वय 75 ) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी सायंकाळी बांदा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी परिचारिका म्हणून आरोग्य विभागात अनेक वर्षे सेवा केली होती.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.