सांगवे येथील सुलोचना सावंत यांचे निधन

70

सांगवे येथील सुलोचना सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी)

सांगवे-केळीचीवाडी येथील रहिवासी श्रीमती सुलोचना नाना सावंत (७५) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.