Uncategorizedसावंतवाडी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु* By maharashtra maza team - June 12, 2024 44 WhatsAppFacebookTelegramTwitter सावंतवाडी (प्रतिनिधी) *यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु* *YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम* ◾ *बी.ए. / बी.कॉम* ◾ *एम. कॉम* ◾ *एम.ए.(मराठी)* ◾ *एम.ए.(हिंदी)* ◾ *एम.ए.(इंग्लिश)* ◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)* ◾ *एम.ए.(लोक प्रशासन)* ◾ *एम.ए.(इतिहास)* ◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)* ◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)* ◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका* *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध* *10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी* *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण* ♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा* *मुख्य प्रवेश कार्यालय * *यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ* *डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज* *आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,* *आनंदी कॉम्प्युटर शेजारी,* *सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी* *संपर्क:-* *तुषार वेंगुर्लेकर* 8605992334 / 9422896699 _________