१८,९४१ चे नारायण राणे यांना लीड

20

नववी फेरी

नारायण राणे (भाजप)- 1,72,985मते

विनायक राऊत (ठाकरे गट)-  1,55,978 मते

महायुतीचे उमेदवार नारायण राणे 17,007 मतांनी आघाडीवर—

दहावी फेरी 

नारायण राणे (भाजप )1,92,209मते
विनायक राऊत ( ठाकरे गट )1,73,260

महायुतीचे उमेदवार नारायण राणे18,941 मतांनी आघाडीवर