देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील कोकण उर्दू हायस्कूल विजयदुर्ग या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.या परीक्षेला बसलेले विद्यार्थी ११ विद्यार्थी बसले होते यामध्ये प्रथम क्रमांक रोजीना इम्रान धोपावकर ७१.२०%. , द्वित्तीय क्रमांक. मुजाहीद जावीद धोपावकर ६३.२०% तर तृतीय क्रमांक आयेशा अजिज चौगुले ६०.००% ते विद्यार्थी प्रथम तीन मध्ये आले आहेत. या प्रशालेत प्रथम श्रेणीतील तीन, द्वितीय श्रेणी पाच, तर उत्तीर्ण तीन असा गुणानुक्रम आहे.