सिंधुदुर्ग राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के. By maharashtra maza team - May 21, 2024 132 WhatsAppFacebookTelegramTwitter सिंधुदुर्ग •राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के. •विभागनिहाय निकाल HSC Result 2024 •राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के. •सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा निकाल 91.95 टक्के. • मुलींनी मारली बाजी • मुलींचा निकाल – 95.44 टक्के • मुलांचा निकाल – 91.60 टक्के मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.84 टक्के ने अधिक आहे. •पुणे – 94.44 •नागपुर -92.12 •संभाजीनगर – 94.08 •मुंबई – 91.95 •कोल्हापूर -94.24 •अमरावती -93 •नाशिक -94.71 •लातूर – 92.36 •कोकण -97.51