Home गोवा गोवा हरमल येथील प्रदीप बाबू माज्जी बेपत्ता फोन लोकेशन लास्ट सीन येतय...

गोवा हरमल येथील प्रदीप बाबू माज्जी बेपत्ता फोन लोकेशन लास्ट सीन येतय आंबोली

155

गोवा हरमल येथील प्रदीप बाबू माज्जी (वय 48) हे 14 मे 2024 पासून बेपत्ता 

गोवा :- 

गोवा हरमल येथील प्रदीप बाबू माज्जी (वय 48) हे 14 मे 2024 पासून बेपत्ता झाले आहेत.त्यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली असून त्यांच्याकडे निळ्या रंगाची एक्टिवा दुचाकी आहे.मोबाईल लोकेशन पाहिले असता लास्ट सीन आंबोली दाखवत आहे.तरी कुणाला आढळून आल्यास 918550928202, 917378423600 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे.बेपत्ता बाबत नातेवाईकांनी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस शोध घेत आहेत.