मळेवाडीतील ४२ वर्षीय युवक बेपत्ता
सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी – तालुक्यातील मळेवाड शिरसाटवाडी येथील महेश रंगनाथ शिरसाट (वय 42) हा विवाहित युवक काल गुरवारी संध्याकाळी साडेसहा पासून बेपत्ता झाला असून पत्नी सौ शिरसाट यांनी याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात तकार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.महेश शिरसाट हे ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेचे विद्यमान सदस्य आहेत.





