विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कणकवलीत मतदान यत्रांची केली पाहणी
कणकवली दि ७ (प्रतिनिधी)
कणकवली शहरातील मतदान केंद्रांची विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आज पाहणी केली. मतदान शांततेत सुरू असल्याची खात्री केली. त्यांच्यासमवेत कणकवली पोलीस अधिकारी मनोज पाटील हे देखील उपस्थित होते.





