Home बांदा विलवडे येथील श्री देव खांबलेश्वरचा वार्षिक उत्सव आज आनंदात साजरा झाला

विलवडे येथील श्री देव खांबलेश्वरचा वार्षिक उत्सव आज आनंदात साजरा झाला

5

विलवडे येथील श्री देव खांबलेश्वरचा वार्षिक उत्सव आज आनंदात साजरा झाला

बांदा (प्रतिनिधी) 

कोकणातील अनेक देवतांचे अनेक प्रकारची ख्याती आहे
माहेरवाशीणीचा देव म्हणून या देवाची ख्याती आहे लग्न होऊन गेलेल्या मुली या उत्सवाला येतात. त्यांच्या कडुन या देवाला कोंबडा व नारळाचा मान देतात. आज सकाळपासून या देवाचा वार्षिक उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला सकाळी अभिषेक त्यानंतर सत्यनारायण महापूजा ही सुद्धा माहेरवाशीने च्या दांपत्याकडूनच केली जाते त्यानंतर आरती होऊन शेकडो भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला