उमेदवार विनायक राऊत यांच्या जिल्हा परिषद मतदार संघ निहाय बैठका

51

उमेदवार विनायक राऊत यांच्या जिल्हा परिषद मतदार संघ निहाय बैठका

सावंतवाडी – प्रतिनिधी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांचा सोमवार दिनांक 29/04/2024 सावंतवाडी विधानसभा दौरा पुढीलप्रमाणे
दुपारी 3.00 वा -जि प मळेवाड व आरोन्दा ठिकाण -मळेवाड ,सायं 05.30 वा – जि प माडखोल ठिकाण माडखोल,रात्रौ 08.00 वा -जि प कोलगाव ठिकाण कोलगाव असे आयोजन केले असून पदाधिकारी व कार्यकर्ते यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.