भिरंवंडे येथील सोबिन फर्ना़डीस यांचे निधन

46

भिरंवंडे येथील सोबिन फर्ना़डीस यांचे निधन

कणकवली ( प्रतिनिधी)

भिरवंडे खलांतर खालचीवाडी येथील सोबिन किस्तू फर्नांडीस (वय ८३) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

नागवे येथील डॅा. फास्कू फर्नांडीस यांच्यात्या मातोश्री होतो. त्यांच्यावर भिरोंडा चर्च येथे अंतिमसंस्कार होणार असून उद्या (ता.२०) सकाळी साडेनऊ वाजता भिरवंडे खलांतरवा़डी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातंवडे असा परिवार आहे.