लोकसभा निवडणूकीच्या अनुषंघाने बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने संचलन

53

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंघाने बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने संचलन

 

बांदा ( प्रतिनिधी) दिनांक १९ मार्च २०२४

बांदा बाजार पेठेत पोलीसा कडुन केले संचलन आगामी लोकसभा निवडणूकीचयाअनुषंघाने बांदा पोलीस ठाण्याच्या वतीनेसंचलन करण्यात आले .यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे पोलीस उपनिरीक्षक झांजुर्णे यांच्यासह पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसेच पोलीस मुख्यालय येथील पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थिती यांच्या उपस्थितीत बांदाबाजारपेठ या ठिकाणी संचलन करण्यात आले