बांदा उभाबाजार येथिल गजानन उर्फ भाई शिवराम विरनोडकर (वय 75) यांचे निधन
बांदा प्रतिनिधी दि १९ मार्च २०२४
बांदा उभाबाजार येथिल गजानन उर्फ भाई शिवराम विरनोडकर (वय 75) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाला. त्यांच्य
पश्चात पत्नी,मुलगा,भाऊ ,वहीनी पुतणे असा परिवार आहे.बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे ते ज्येष्ठ व क्रियाशील सदस्य होते.तसेच बांद्यातील विविध धार्मिक कार्यक्रम नियोजनात त्यांचा सदैव सहभाग असे.





