पाडलोस येथे २३ रोजी “ कुर्मदासाची वारी “

10

पाडलोस येथे २३ रोजी “ कुर्मदासाची वारी “

बांदा (प्रतिनिधी)दि १८ मार्च २०२४

श्री देव रवळनाथ माऊली रंगमंच पाडलेस येथे २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण वेंगुर्ला यांचा “ कुर्मदासाची वारी “ हा नाट्यप्रयोग होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन हौशीनाट्य मित्रमंडळ, पाडलोस यांनी केले आहे.