बांदा पोलीस ठाण्यात पांच जणांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

123

बांदा पोलीस ठाण्यात पांच जणांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

बांदा (प्रतिनिधी) दि १२ मार्च २०२४

काजू बागेत जाताना वाटेत पाच जणांनी अडवून बेदम मारहाण केल्याची घटना डोंगरपाल येथे घडली याबाबतची फिर्याद शेतकरी समित एकनाथ विनोद कर यांनी बांदा पोलिसात दिल्यानंतर पाच जणाविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती बांदा पोलिसांकडून मिळाले

समीर विरनोडकर यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की डोंगरपाल येथील रविवारी सकाळी ते आपल्या बागेत काजू गोळ्या करण्यासाठी जात असता आनंद श्रीराम विरेकर गुरुनाथ श्रीराम येरेकर समीर मापसेकर मंगलदास नारायण मुंगी सर्व राहणार साखळीफोंडा गोवा व सूर्यकांत रघुवीर शिरोडकर राहणार आई दोडामार्ग यांनी आपल्याला वाटेत अडवून मारहाण केली व शिवीगाळ करून पुन्हा बागेत आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे समीर वीरनोडकर यांनी बांदा पोलिसात तक्रार दिल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे