न्हावेली येथील सामाजिक कार्यकर्ते दाजी नाईक यांचे निधन

61

 

न्हावेली येथील सामाजिक कार्यकर्ते दाजी नाईक यांचे निधन

सावंतवाडी – प्रतिनिधी 

न्हावेली येथील सामाजिक कार्यकर्ते दाजी नाईक यांचे आज अल्पशा आधाराने दुःखद निधन झाले.नाही यांच्या निधनामुळे न्हावेली परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.दाजी नाईक हे न्हावेली उपसरपंच संतोष नाईक यांचे चुलत बंधू होत.नाईक यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे.