शिवसेना ( उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे खामदेवनाका येथे सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस कडुन करण्यात आले जल्लोषात स्वागत.
कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चनाताई घारे-परब,माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत.
बांदा (प्रतिनिधी)
शिवसेना ( उ.बा.ठा.) पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे सिंधुदुर्ग दौर्यावर आले होते.सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस कडुन बांदा खामदेवनाका येथे जल्लोशात स्वागत करण्यात आले.कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चनाताई घारे-परब,माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,जिल्हाध्यक्ष अमीत सामंत यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ॲड. रेवती राणे,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,सोशल मिडीया कोकण विभागीय अध्यक्ष सचीन पाटकर,युवती महीला अध्यक्षा सावली पाटकर,सोशल मिडीया फ्रंट जिल्हाध्यक्ष संजय भाईप,सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस,युवती तालुकाध्यक्ष सुधा सावंत,सावंतवाडी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, बांदा युवती शहर अध्यक्षा सुनिता भाईप,यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





