उद्योजक नितीन सावंत यांना मातृशोक
बांदा (प्रतिनिधी)
बांदा डिगंणे येथील स्नेहलता श्रीधर सावंत वयवर्षे 80 हिचे नुकतेच रहात्या घरी व्रुध्दापकालाने दु:खद निधन झाले. डिगंणे येथील उद्योजग नितीन सावंत यांची आई होय. त्याच्या पश्चात पती, दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.डिगंणे येथी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी डिगंणे, बांदा तसेच परिसरातील मोठ्या संख्येने राजकीय,सामाजिक लोक उपस्थित होते. त्याच्या दु:खद निधनाने 16 फेब्रुवारीला डिगंणे बाबंरवाडी येथे होणारे नाटकाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
येथील स्नेहलता श्रीधर सावंत वयवर्षे 80 हिचे नुकतेच रहात्या घरी व्रुध्दापकालाने दु:खद निधन झाले. डिगंणे येथील उद्योजग नितीन सावंत यांची आई होय. त्याच्या पश्चात पती, दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.डिगंणे येथी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी डिगंणे, बांदा तसेच परिसरातील मोठ्या संख्येने राजकीय,सामाजिक लोक उपस्थित होते.





