मालवण : मध्यरात्री आंगणे कुटुंबीयांनी प्रथम पूजा केल्यानंतर सर्वसामान्य भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलय. सकाळच्या सत्रात काहीशी गर्दी होती परंतु जसेजसे ऊन कडक होऊ लागल्यानंतर आता गर्दी हळूहळू कमी होऊ लागली आहे. सायंकाळी ४ नंतर पुन्हा भाविक मोठ्या संख्येने येऊ लागतील.





