सोनुर्ली वासियांच्या लढाल्या यश ; अखेर एक क्रशर व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे दिले आदेश
सावंतवाडी (प्रतिनिधी)
सोनुर्ली गावाच्या हद्दीत नियमांचे उल्लंघन करुन क्रशर उत्खनन व क्रशींग करून शेतकरी व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान होत असल्याने सदर क्रशर तात्काळ बंद करण्यासाठी दीपक नाईक व ग्रामस्थांनी पुकारलेल्या 26 जानेवारी रोजी उपोषण यश आले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बेकायदेशीर रित्या क्रशर व्यवसाय करणाऱ्या दोन क्रशरपैकी एक क्रशर तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून एका क्रशरला क्रशर बंद करण्यासाठी सात दिवसाचा अवधी दिला आहे
सोनुर्ली वित्तीय निगुडे परिसरात मोठ्या प्रमाणात कसे व्यवसाय चालतोसदरचा क्रशर हा खरोखरच नियमानात चालवले जातात का याबद्दल वारंवार ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होतेकशाची धूळ व क्रशर मध्ये होणारे ब्लास्टिंग यामुळे लोकांच्या घरांना तडे गेले असून फार मोठ्या प्रमाणात बागायतीचेही नुकसान झाले आहेवारंवार शासकीय यंत्रणेकडेयाबाबत तक्रारी करू नये कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई अध्यापन झाल्याने अखेर सोनुर्ली गावातील दीपक नाईक व ग्रामस्थांनीकाल प्रजासत्ताक दिनी सोनुर्ली ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण सोडलेयावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ कडूनबेकायदेशीर त्या क्रशर व्यवसाय करणाऱ्या एक क्रशर तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून दुसऱ्या क्रशर व्यवसायिकाला त्याची क्रशर बंद करण्यासाठी सात दिवसाचा कालावधी देण्यात आले आहे यामुळेया कारवाईमुळे उपोषणकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून क्रशर विरोधात आपला लढा याही पुढे सुरू राहील असे उपोषणकर्त्यानी सांगितले.यावेळी दिपक नाईक,संदिप गांवकर,तेजस गांवकर,नकुल गांवकर,दिलीप गांवकर ,अजित महाडिक,विनोद ठाकुर,संदिप गाड,धोंडिराम गांवकर,संदेश जाधव,बाबा जाधव, अनिल गांवकर,संदेश मडुरकर,नरेश मोर्ये,आशिष गवस,मामा गावडे सरस्वती धूरी,सुजाता धडाम, सोमनाथ गोसावी आदी उपोषण वेळी उपस्थित होते





