देवगड तालुका शिवसेना कार्यालयात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

185

 

देवगड तालुका शिवसेना कार्यालयात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

देवगड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना देवगड तालुका मध्यवर्ती कार्यालयात साजरी रोजी साजरी करण्यात आली.
           देवगड शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शासकिय रुग्णालय देवगड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.तालुकाप्रमुख मिलिंद साटम, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, महिला तालुकाप्रमुख सौ. हर्षा ठाकूर, नगरसेवक संतोष तारी व नितिन बांदेकर, माजी सभापती संजय देवरुखकर युवासेना उप.तालुका प्रमुख दत्तप्रसाद धुरी व सचिन पवार, विभाग प्रमुख विकास कोयंडे , गणेश वाळके, उपविभाग प्रमुख प्रसाद दुखंडे, शाखाप्रमुख बाबाजी लोके, संतोष मणचेकर, प्रफ्फुल कणेरकर, तुकाराम बांदेकर, उदय करंगुटकर, गणपत जाधव, महेंद्र भुजबळ, मणचे सरपंच दिपक तोरसकर, शिवसैनिक प्रविंद कावले, अमित पेडणेकर, शरद अदम, गणेश कांबळी, काका जेठे, गुरुदास धुवाळी,
सर्व उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बेसिक व युवासेना महीला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.