देवगड ग्रामीण रुग्णालयात 16 रोजी आरोग्य तपासणी शिबिर
देवगड प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी.देवगड, तालुका आरोग्य विभाग देवगड यांचे संयुक्त विद्यमाने एसटी डेपो देवगडच्या चालक वाहक आणि अन्य कर्मचारी यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर १६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय देवगड येथे हे शिबिर आयोजित करण्यात आली आहे, या शिबिरात सर्व देवगड आगारातील बस चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे,





