Home महाराष्ट्र कणकवली जामसंडे येथे दशक्रिया विधी स्थान निवारा शेड भूमिपूजन

जामसंडे येथे दशक्रिया विधी स्थान निवारा शेड भूमिपूजन

36

 

जामसंडे येथे दशक्रिया विधी स्थान निवारा शेड भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी)

               राष्ट्रीय काँग्रेस राज्यसभा खासदार श्री.कुमार केतकर यांच्या खासदार फंडातून जामसंडे येथे दशक्रिया विधी स्थान निवारा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी  अजिंक्य देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी मा.जिल्हाध्यक्ष इर्शाद भाई शेख, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष तुषार भाबल,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर,देवगड तालुका अध्यक्ष उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष विनायक म्हापसेकर,तसेच जामसंडे व्यापारी संघटना अध्यक्ष राजेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तेली आणि ग्रामस्थ उपस्थित होते.