तळवडे नाभिक संघटना  कार्यकारणी जाहीर

73

तळवडे नाभिक संघटना  कार्यकारणी जाहीर

सावंतवाडी (हेमंत मराठे)

सावंतवाडी -तळवडे येथे संपन्न झालेल्या बैठकीत श्री संत सेना नाभिक तळवडे विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

4 जानेवारी 2024 तळवडे ता. सावंतवाडी श्री संत सेना नाभिक संघटना तळवडे विभागाची नूतन कार्यकारिणी नुकतीच सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद बाळा पवार यांच्या उपस्थितीत, सिद्धेश्वर मंदिर तळवडे येथे निवड जाहीर करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील न्हावेलकर, ता. उपाध्यक्ष सदानंद होडावडेकर, हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष व इतर मान्यवरांनी – नाभिक बांधवांना योग्य मार्गदर्शन केले.
कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष अरविंद पवार
उपाध्यक्ष-अक्षय चव्हाण सचिव-सतिश वेतुरकर खजिनदार-आनंद पवार सहसचिव-संदीप चव्हाण संपर्कप्रमुख-अभिजीत पवार सहसंपर्कप्रमुख-मंगेश न्हावी, दुर्गेश पवार कार्याध्यक्ष मिलिंद पवार, महादेव न्हावी सल्लागार-चंद्रकांत चव्हाण, अरुण चव्हाण, पुंडलिक चव्हाण, सिताराम पवार अशा नाभिक बांधवांची निवड सर्वानुमते करण्यात आली.