श्रेया हिंदळेकर हीचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश.

44

श्रेया हिंदळेकर हीचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश.

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुकास्तरीय बालकला, क्रीडा महोत्सव नुकताच देवगड येथे संपन्न झाला. या तालुकास्तरीय बालकला क्रीडा महोत्सवात केंद्र शाळा हिंदळे नंबर १ ची विद्यार्थिनी कुमारी श्रेया संतोष हिंदळेकर हिने उंच उडी मोठा गट यात प्रथम क्रमांक प्राप्त केला . तसेच 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छाही देण्यात आल्या.