मंगेश फाटक यांची शिरगाव विभाग जि .प. विभाग प्रमुख पदी निवड

83

मंगेश फाटक यांची शिरगाव विभाग जि .प. विभाग प्रमुख पदी निवड

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील मंगेश राजाराम फाटक यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती शिवसेना उद्धव ठाकरे शिरगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख पदी करण्यात आल्याचे करण्यात आली आहे . शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांची नियुक्ती केली असून नुकतेच त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र शिवसेना नेते अरुण दूधवडकर, सतीश सावंत, सुशांत नाईक ,तालुकाप्रमुख मिलिंद साटम, वैभव नर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.