Home देवगड देवगड तालुका मराठा समाजातर्फे जानेवारीमध्ये वधू-वर मेळाव्याचे आयोजन

देवगड तालुका मराठा समाजातर्फे जानेवारीमध्ये वधू-वर मेळाव्याचे आयोजन

144

देवगड तालुका मराठा समाजातर्फे जानेवारीमध्ये वधू-वर मेळाव्याचे आयोजन

देवगड ( प्रतिनिधी )

देवगड तालुका मराठा समाजाची वधू-वर मेळाव्याची नोंदणी सुरू झालेली असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये विधवा, विधुर घटस्फोटीत यांनीही आपली नोंदणी पुढील प्रतिनिधींकडे करावी. श्री प्रवीण वातकर देवगड (9423303505), पंकज दुखंडे तळेबाजार (8554058177), योगेश राणे हडपिड (9423304050), सूर्यकांत पाळेकर, देवगड (9527903539), अजित राणे बापर्डे (9421144055), आर.जी. सावंत शिरगाव
(9423877843), केदार सावंत देवगड
(9307338977), नंदन घोगळे तळेबाजार (9421264691) यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावीत व अधिक माहिती हवी असल्यास श्री संजीव राऊत 9421236113 यांच्याशी संपर्क साधावा. हा मेळावा लवकरच जानेवारीमध्ये घेण्यात येणार आहे. त्याची तारीख व वेळ व संपूर्ण नियोजन लवकर जाहीर करण्यात येईल. इच्छुकांनी दि.1 जानेवारी 2024 पर्यंत आपली नोंदणी करावी. या वधू वर सुचक केंद्र मध्ये जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील वधु वर नोंदणी करू शकतात. तरी इच्छुक वधू-वरानी तात्काळ नाव नोंदणी करावी असे आवाहन देवगड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम आणि कार्यवाह केदार सावंत तसेच सर्व तालुका कार्यकारिणीने केले आहे.