मुंबई : आदित्य ठाकरेंच्या अडणीत होणार वाढ// दिशा सालियान प्रकरणी सरकार ठाकरेंची SIT चौकशी करणार// अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे SIT पथक काम करणार// दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते// त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते.// दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदीत्य ठाकरे त्या वेळी होते कुठे?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.// त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची आहे शक्यता// या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची सूत्रांची माहीती//





