गोपुरीत ६ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.! ; सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, HDFC बँक कणकवली, गोपुरी आश्रम यांचं संयुक्त आयोजन..!

38

कणकवली : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली, HDFC बँक कणकवली, गोपुरी आश्रम वागदे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर गुरुवार दि. 6 डिसेंबर , २०२३ रोजी गोपुरी आश्रम वागदे, कणकवली येथे आयोजित केले आहे. या शिबिरात तरुण-तरुणींनी तसेच सुदृढ नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आलं आहे.

आटत नसतो कधी रक्ताचा झरा,
दर तीन महिन्यांनी रक्तदान करा.!
वरील युक्तीनुसार इच्छुक रक्तदात्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा.

स्थळ: गोपुरी आश्रम, वागदे, कणकवली
दिनांक: गुरुवार ६ डिसेंबर २०२३
वेळ: सकाळी ९.०० ते १.३० वा.

संपर्क:
सुहासिनी कुलकर्णी – 8600765458
स्नेहल हजारे – 9356812161
किरण सामंत – 8855015588
सदाशिव (बाबू )राणे – 9420104883
दुर्गाप्रसाद काजरेकर – 8208292602