अभिनंदनीय .! – हेमंत मराठे यांची कंझ्युमर्स सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवड.! ; सदानंद चव्हाण व सौ. धनश्री मराठे यांचीही संचालक पदी बिनविरोध निवड.!

39

सावंतवाडी : धी सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतचे उपसरपंच हेमंत मराठे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच मळेवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सदानंद चव्हाण व सौ. धनश्री मराठे यांचीही संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.मळेवाड गावातील या तिघांची बिनविरोध संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावातून अभिनंदन करण्यात येत आहे.