भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप अंतिम सामन्याचे ‘मनसे’ LIVE प्रक्षेपण.!

93

कुडाळ : कोकणचे मनसे नेते शिरीष सावंत, निरीक्षक संदीप दळवी, गजानन राणे यांच्या मार्गदर्शनातून
उद्या रविवार दिनांक १९-११-२०२३ रोजी होणारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप अंतिम सामन्याचे प्रक्षेपण सामान्य जनतेला मोठया पडद्यावर पाहता यावे. याकरीता सर्वासाठी सदर Live सामना प्रक्षेपित करत आहोत, दरम्यान DJ साऊंडचा आनंदही  घेता येणार आहे. सदर प्रक्षेपण पंडित हाॅस्पिटल समोर, हाॅटेल लाईम लाईट शेजारी, तरी क्रिकेट प्रेमींनी याचा उपभोग घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग ‘मनसे’कडून करण्यात आले आहे.